AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
14 Jan 20, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकामधील रसशोषक किडी तसेच बुरशीच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी
शेतकऱ्याचे नाव - श्री. रमेश भाई राज्य - गुजरात उपाय:- ऑक्सिडेमेटन - मिथाइल २५% ईसी @४८० मिली किंवा झायनेब ७५% डब्ल्यूपी @६०० ग्रॅम प्रति ३०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
258
34