आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड पिकामध्ये अधिक फुलधारणा होण्यासाठी योग्य अन्नद्रव्ये व्यवस्थापन
शेतकऱ्याचे नाव - श्री. शिवाजी गायकवाड राज्य - महाराष्ट्र उपाय - १२:६१:०० @१ किलो प्रति एकर /दिवस ठिबकद्वारे द्यावे. तसेच अमिनो अ‍ॅसिड @३० मिली + सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप (१५ लिटर) या प्रमाणात फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
152
37
संबंधित लेख