आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
थंडीमध्ये पिकाच्या वाढीसाठी योग्य नियोजन.
थंडीमध्ये तापमान खूप कमी असल्यामुळे पिकाची जोमदार वाढ होत नाही. यासाठी शक्य असेल तर पीक लागवडी पूर्वी मशागत करतेवेळी जमिनीतुन चांगले कुजलेले शेणखत वापरावे व पीक वाढीच्या च्या काळात ठिबक असेल तर त्यामधून जैविक खतांचा वापर करावा. जेणेकरून जिवाणूंच्या हालचालींमुळे जमिनीतील तापमान वाढून पिकाच्या वाढीसाठी योग्य वातावरण तयार होऊन पिकाची जोमदार वाढ होईल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
75
0
संबंधित लेख