आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोबी पिकाचे योग्य व्यवस्थापन.
कोबी पिकाची लागवड करण्यासाठी लवकर पक्क्व होणाऱ्या वाणांसाठीदोन ओळींमधील अंतर 45 सेंमी आणि दोन रोपांमधील 30 सेंमी अंतर इतके ठेवावे. तसेच उशिरा पक्क्व होणाऱ्या वाणांसाठी दोन ओळींमधील अंतर 60 सेंमी आणि दोन रोपांमधील अंतर 45 सेंमीइतके ठेवावे. प्रती एकर कोबी रोपांची संख्या योग्य राखल्यास उत्पादन चांगले मिळते, कमी किंवा जादा रोपांमुळे गड्डा पक्वता आणि वजनावर परिणाम होऊन उत्पादन घटण्याची शक्यता असते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
304
0
संबंधित लेख