AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Feb 20, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड पिकाच्या चांगल्या वाढीसाठी
शेतकऱ्याचे नाव - श्री. गणेश जी राज्य - महाराष्ट्र टीप - कॅल्शिअम नायट्रेट @५ किलो आणि बोरॉन @१ किलो प्रति एकर ठिबकद्वारे वेगवेगळ्या वेळी द्यावे त्यानंतर ४ दिवसांनी १३:००:४५ @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
818
28