AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Jan 20, 12:00 PM
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
फायदेशीर दूध उत्पादन व्यवसाय
फायदेशीर दूध उत्पादनाच्या व्यवसायासाठी आदर्श पशुपालकांनी दूध देणाऱ्या जनावरांपासून प्रत्येकी १२ महिन्यामध्ये (वर्ष) एक वासरू मिळावे असे नियोजन केले तरच पशुपालन व्यवसाय फायदेशीर होईल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
216
3