उद्यानविद्याअन्नदाता कार्यक्रम
जाणून घ्या, फळ पिकातील गुट्टी कलम पद्धतीबाबत
• आपण या पद्धतीने पेरू, डाळिंब, लीची इत्यादी पिकांवर कलम करू शकता. • हे कलम करतेवेळी जास्त काळजी घ्यावी लागते. • गुटी कलम बांधण्यासाठी माती रोगमुक्त असावी. • कलम बांधल्यानंतर जमिनीत पुरेसा ओलावा असावा. • गुटी कलम पद्धत फक्त पावसाळ्यातच करणे योग्य. • गुटी साठी वापरली जाणारे साहित्य तीव्र-धारदार, गंज विरहित असावेत.
संदर्भ:- अन्नदाता कार्यक्रम हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
49
0
संबंधित लेख