फळ प्रक्रियाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
ऊसापासून गूळ निर्मिती
१) ऊसाच्या रसामध्ये उपलब्ध असलेल्या सर्व खनिज द्रव्ये आणि जीवनसत्वे गुळामध्ये उपलब्ध असतात. २) ही पोषक द्रव्ये विषारी घटकांना आणि कर्करोगकारक घटकांना प्रतिरोध करणारी आहेत. ३) भारतामध्ये एकूण उत्पादित होणाऱ्या ऊसांपैकी ५३% पांढऱ्या साखरेच्या निर्मितीसाठी, ३६% ऊस हा गूळ निर्मितीसाठी तर केवळ ३% ऊस रस किंवा खाण्यासाठी वापरला जातो.
संदर्भ:- JAGGERY PLANT आपल्याला गूळ निर्मिती बाबतचा व्हिडीओ आवडल्यास लाईक करून, सर्व शेतकरी मित्रांसोबत जरूर शेयर करा!
84
0
संबंधित लेख