आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
तूर पिकातील मर रोगाचे प्रतिबंधात्मक नियंत्रण.
पाऊस संपल्यानंतर तूर पिकात जास्त मर लागण्याची शक्यता असते यावर उपाय म्हणून फुलोरा अवस्थेपूर्वी जमिनीत वापसा असताना पिकात जी रासायनिक खतांची मात्र देतो त्यामध्ये बाविस्टीन @ ५०० ग्रॅम आणि कॉपर ऑक्सी क्लोराईड @ ५०० ग्रॅम खताला चोळून जमिनीतून द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
92
0
संबंधित लेख