AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
12 Oct 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
सीताफळ पिकामधील पिठ्या ढेकूण किडीचे प्रतिबंधात्मक नियंत्रण.
या किडी झाडाच्या बुंध्या जवळील मातीमध्ये राहतात. ते अनुकूल वातावरणात पिकावर प्रादुर्भाव करून, वाढीच्या अवस्थेत असणाऱ्या फळांचे नुकसान करतात. यांच्या नियंत्रणासाठी झाडाच्या खोडाभोवती जमिनीपासून १ ते १.५ फूटापर्यंत वर प्लॅस्टिकची पट्टी गुंडाळावी आणि त्यावरती ग्रीस लावून प्लॅस्टिकच्या दोन्ही टोकांना शेणाने लेपून घ्यावे.
186
17