आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना
कापूस पिकात रस शोषणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी, पीक वाढीच्या सुरुवातीच्या स्थितीत थियोमिथोक्साम (Thiomethoxam) @ 12 ग्रॅम / पंप + 30% फुल्विक आम्ल (Fulvic acid) @ 15 ग्रॅम/पंप याची स्टिकरसहित प्रतिबंधात्मक फवारणी करावी. पीक संरक्षणबद्दलचा सल्ला उपयुक्त वाटला, तर पिवळ्या रंगाचा अंगठा/लाईक दाबा
384
1
संबंधित लेख