AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
25 May 19, 06:00 AM
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कापूस पिकाच्या योग्य व जोमदार वाढीसाठी पूर्वतयारी
कापसाच्या चांगल्या वाढीसाठी जमीन ही तणविरहित असावी,
कापूस लागवडीनंतर सुरूवातीचे काही आठवडे जमिनीत पुरेसा ओलावा असावा व पाण्याचा चांगला निचरा व्हावा. जेणेकरून कापूस वाढ व एकंदरीत विकास जोमदार होईल. आजच 'अ‍ॅग्री डाॅक्टर'चे मार्गदर्शन घेण्यासाठी संपर्क साधा, यासाठी फक्त टोल फ्री नंबर १८०० १२० ३२३२ वर मिस काॅल द्या अन् लवकरच अ‍ॅग्री डाॅक्टर आपल्याशी संपर्क साधतील.
197
29