आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
जनावर विल्यानंतर दुधाचा ताप येणे.
जनवरांमध्ये कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हा आजार जनावर विल्याच्या नंतर ७२ तासांच्या आत उद्भवतो. या आजाराच्या उपचारांसाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात त्वरित संपर्क साधावा.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
305
0
संबंधित लेख