फळ प्रक्रियाavjuran
डाळिंब प्रक्रिया
१) प्रक्रियेसाठी चांगल्या प्रतीची डाळिंब फळे निवडली जातात. २) मशीनद्वारे दाणे विलग करून, खराब दाणे बाजूला काढले जातात. ३) दाणे स्वच्छ पाण्यात धुतले जातात. ४) ते दाणे ट्रे मध्ये पसरवून ठेवून त्यावर बाष्पीकरण प्रक्रिया केली जाते. ५) त्यानंतर समप्रमाणात पॅकिंग केली जाते. संदर्भ:- avjuran हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा!
41
0
संबंधित लेख