आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
डाळींब पिकातील पिठ्या ढेकूणचे व्यवस्थापन
किडीचा प्रदुर्भाव आढळून आल्यास सुरूवातीला बागेत एक सिंचन द्यावे. याचा किडीच्या निम्फ अवस्थेवर प्रतिकूल परिणाम होईल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
332
2
संबंधित लेख