AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
28 Jan 20, 03:00 PM
फळ प्रक्रियासंदर्भ:- आयसीएआर_एनआरसीपी डाळिंब राष्ट्रीय संशोधन केंद्र
रोजगारासाठी उभारा 'डाळिंब प्रक्रिया उद्योग'
1. डाळिंबामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे बाजारपेठेत या फळास चांगली मागणी आहे. 2. डाळिंब फळपिकांची लागवड महाराष्ट्राव्यतिरिक्त मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, कर्नाटक राज्यात वाढत आहे. 3. उत्पादन सातत्याने वाढत असल्याने दरामध्ये स्थिरता यावी, यासाठी डाळिंब काढणीपश्चात प्रक्रिया, मूल्यवर्धित उत्पादने व औषध निर्मितीद्वारे उद्योजकता विकास साधून रोजगार निर्मिती करण्यास भरपूर वाव आहे.
हा उपयुक्त व्हिडीओ आपणास आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा!
45
5