AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 Jul 19, 10:00 AM
आंतरराष्ट्रीय कृषीनोल फार्म
प्लॅस्टिक मल्चिंगवर लसूण लागवड
लसूणची लागवड कंदवर्गीय पिकांमध्ये सर्वात महत्वाची लागवड आहे. लसूण प्रामुख्याने मसाला म्हणून वापरले जाते. यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. लसूण अन्नपचनासाठी मदत करते आणि रक्तामध्ये कोलेस्ट्रोलाचे प्रमाण कमी करते. लसूणला खोलीमधील सर्वसाधारण तापमानावर आठ महिनेपर्यंत साठवले जाऊ शकते. हे मल्चिंग लसूणच्या शेतीमध्ये तणनाशक आणि जमिनीवर आधारित रोगांचे नियंत्रण करण्यास मदत करते. संदर्भ - नोल फार्म
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
257
1