आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
चिकूच्या बागेमध्ये काळ्या तुळशीच्या पानांचा सापळा पीक म्हणून वापर.
कळी पोखरणाऱ्या पतंगाला आकर्षित करण्यासाठी ५०० ग्रॅम तुळशीची पाने १ लिटर पाण्यामध्ये द्रावण तयार करून, त्या द्रावणात स्पंज बुडवून, तो स्पंज सापळ्यात ठेवावा असे केल्याने पतंग सापळ्यात अडकून नियंत्रण होण्यास मदत होते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
18
0
संबंधित लेख