आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण
इंडोक्झाकार्ब १५.८ ईसी @५ मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ एसजी @५ ग्रॅम किंवा बीटा - सायफ्ल्यूथ्रीन २.५ एससी @१० मिली किंवा डेल्टामेथ्रीन १% + ट्रायझोफॉस ३५% ईसी @१० मिली किंवा क्लोरँट्रेनिलीप्रोल ९.३% + लॅम्डा सायहॅलोथ्रीन ४.६% झेडसी @५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
354
0
संबंधित लेख