AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Jan 20, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडी पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव
शेतकऱ्याचे नाव - श्री. हितेश भाई गामीत राज्य - गुजरात उपाय:- थायोमेथॉक्झाम २५% डब्ल्यूजी @१०० ग्रॅम प्रति ५०० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
126
0