आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शिमला मिरची पिकातील रसशोषक किडींचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. संतोष पटेल राज्य - मध्य प्रदेश उपाय:- स्पिनोसॅड ४५% एससी @७ मिली प्रति पंप फवारणी करावी, त्यानंतर ४ दिवसांनी पिकाच्या वाढीसाठी चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
153
7
संबंधित लेख