AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
19 Dec 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
शिमला मिरची पिकामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नाव - श्री. शंकर जी राज्य - महाराष्ट्र उपाय - फिप्रोनील ५% एससी @२२० मिली प्रति एकर २०० लिटर पाण्यातून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
139
11