आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कांदा पिकातील रसशोषक किडी आणि बुरशीचे नियंत्रण.
शेतकऱ्याचे नाव - श्री. कलपा जी राज्य - कर्नाटक उपाय - इमिडाक्लोप्रिड ७०% डब्ल्यूजी @७ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी त्यानंतर ४ दिवसांनी कार्बेन्डाझिम १२% + मॅन्कोझेब ६३% डब्ल्यूपी @३५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
950
5
संबंधित लेख