आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
हरभरा पिकातील घाटे अळीचे नियंत्रण
शेतकऱ्याचे नाव - श्री. भारतेस जी राज्य - कर्नाटक उपाय:- क्लोरँट्रेनिलिप्रोल १८.५% एससी @१२५ मिली प्रति ५०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
252
0
संबंधित लेख