AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
15 Feb 20, 06:30 PM
जैविक शेतीवसुधा ऑर्गनिक
जैविक कीट नियंत्रण
1. मुख्य शेतीच्याकडेने सापळा पिके लावावीत. 2. प्रत्येक ३ वर्षातून एकदा खोल नांगरट करावी. 3. शेतीमध्ये चिकट सापळे स्थापित करावे. संदर्भ – वसुधा ऑर्गनिक हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की लाईक व शेअर करा.
92
5