AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 Jan 20, 10:00 AM
आंतरराष्ट्रीय कृषीFruits processing
कांदा प्रतवारी आणि वर्गीकरण मशीन
1. या मशीनद्वारे मोठ्या प्रमाणात कांदे प्रतवारी आणि वर्गीकरणानुसार वेगळे करणे सहज शक्य आहे. 2. ही मशीन विविध आकारात आणि बॅग हँगिंग डिव्हाइससह उपलब्ध आहे. 3. या मशीनची गती बदलता येते. 4. ही मशीन हाताळणे अगदी सोपे आहे. 5. या यंत्राद्वारे सुमारे एक ते सहा तासात सुमारे ६ ते ८ टन कांदेची प्रतवारी व वर्गीकरण करता येते. संदर्भ:- फ्रुट प्रोसेसिंग जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
110
0