AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Dec 19, 04:00 PM
आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
टोमॅटो पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता तसेच बुरशीचा प्रादुर्भाव.
शेतकऱ्याचे नाव - श्री. देवदत्त जी राज्य - मध्य प्रदेश उपाय - (मेटालॅक्झिल ४% + मॅन्कोझेब ६४%) @३० ग्रॅम + कसुगामायसिन ३% एसएल @२५ मिली प्रति पंप फवारणी करावी. त्यानंतर ४ दिवसांनी चिलेटेड कॅल्शिअम @१५ ग्रॅम + बोरॉन @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
293
46