पशुपालनNDDB
वासरांचे पोषण महत्वपूर्ण
कोणत्याही दुग्ध व्यवसायाचे यश पूर्णपणे वासरांच्या चांगल्या व्यवस्थापनावर अवलंबून असते. या वासरांची वाढ विकास व लवकर परिपक्व होण्यासाठी त्यांना सुरुवातीच्या जीवनात चांगले पोषण मिळणे आवश्यक आहे. वासरांमध्ये अयोग्य पोषण हे गरोदरपण आणि दुधाची उत्पादकता कमी करण्यास कारणीभूत ठरू शकते._x000D_ _x000D_ वासरांच्या आहाराविषयी काही महत्त्वपूर्ण गोष्टी:_x000D_ _x000D_ • वासरांच्या जन्माच्या अर्ध्या तासाच्या आत कोलोस्ट्रम दिले पाहिजे._x000D_ • दोन महिन्याच्या वासराला त्याच्या वजनाच्या १०% दूध पाजावे._x000D_ • वासरांच्या जन्माच्या दुसर्या आठवड्यापासून गुणवत्तापूर्ण आहार द्यावा._x000D_ • प्रत्येक महिन्यात विविध प्रकारचे जंतुनाशके दिली पाहिजेत._x000D_ • वासराला मिल्क रेप्लेसर देखील (पर्यायी) द्यावे._x000D_ • जर दूध स्वतंत्रपणे दिले जात असेल, तर त्यामध्ये अँटीबायोटिक पावडर मिसळावी._x000D_ • वासरांना चांगल्या प्रतीचा सुखा चारा द्यावा._x000D_ • लसीकरण वेळोवेळी करावे._x000D_ _x000D_ संदर्भ - NDDB
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
396
0
संबंधित लेख