आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कपाशीच्या चांगल्या वाढीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन
कापूस पिकाच्या निरोगी व जोमदार वाढीसाठी, कापूस वाढीच्या सुरुवातीच्या स्थितीत, 10:26:26 @ 3 पिशव्या / एकर + यूरिया @ 25 किलो / एकर ही खते द्यावीत.
पीक पोषण बद्दलचा सल्ला उपयुक्त वाटला, तर पिवळ्या रंगाचा अंगठा/लाईक दाबा.
867
1
संबंधित लेख