आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
डाळिंब फळाच्या उत्तम गुणवत्तेसाठी खतांचे नियोजन.
शेतकऱ्याचे नावं: श्री. कार्तिक भैनाडे राज्य: महाराष्ट्र टीप: ००:००:५० @५ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
621
2
संबंधित लेख