आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
सोयाबीन पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. अजय गोपाल जोशी राज्य:- मध्यप्रदेश उपाय:- चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्ये @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
30
5
संबंधित लेख