आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
आले पिकामध्ये अन्नद्रव्ये कमतरता!
शेतकऱ्याचे नाव - श्री. निखिल क्षीरसागर राज्य - महाराष्ट्र टीप - चिलेटेड फेरस @१५ ग्रॅम प्रति पंप फवारणी करावी. तसेच सल्फर ९०% डब्ल्यूडीजी @३ किलो प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
67
8
संबंधित लेख