AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
08 May 19, 10:00 AM
आंतरराष्ट्रीय कृषीजपान
कोबीमध्ये नर्सरी व्यवस्थापन
कोबीच्या लागवडीपूर्वी नर्सरीमध्ये कोबीच्या रोपांची काळजी घ्यावी. कोबी पिकास नियमितपणे पाणी व आंतर मशागत केल्याने या पिकाची उत्पादन वाढण्यास मदत होते. आवश्यकता व शिफारशीनुसार पिकांना खतमात्रा दयावी. डायमंड बॅक मोथ, हेड बोरर आणि
मावासारख्या किडीच्या नियंत्रणासाठी कोबीच्या सुरूवातीच्या टप्प्यात खत व कीटकनाशकांची फवारणी करणे आवश्यक आहे. सामान्यत: शेतीमध्ये कोबी काढणीसाठी ३ महिने लागतात. कोबीची काढणी हाताने किंवा मशीनने आवश्यकतानुसार केली जाऊ शकते. संदर्भ – नोएल फार्म देश – जपान जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
387
72