कृषि जुगाड़इंडियन फार्मर
मल्चिंग पेपरवर छिद्र पडण्याचा नवा जुगाड
• या लोखंडी पाईपद्वारे मल्चिंग पेपरवर छिद्र पडता येतात._x000D_ • या पाईपाला १-२ फूट तार लावली जाते, जेणेकरून तारेमुळे छिद्रातील अंतर समान ठेवता येतील._x000D_ • याद्वारे ३-४ तासांत एक एकर क्षेत्रातील मल्चिंगला छिद्र पडता येतात._x000D_ • २.५ इंचाच्या लोखंडी पाईपमध्ये कोळसा भरला जातो. तो पाईप मल्चिंगवर ठेवल्यास उष्णतेमुळे छिद्र पडतात.
संदर्भ:- इंडियन फार्मर हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
296
0
संबंधित लेख