कृषि जुगाड़ग्रीन टीव्ही
खराब सेल वापरुन वीज निर्मितीचा नवा जुगाड!
• हा जुगाड वापर करून आपण फोन चार्ज करू शकता, पंख तसेच टी.व्ही देखील चालवू शकता. • उत्तर प्रदेशच्या ब्रजेश तिवारी यांनी हे सिद्ध करून दाखविले. • जुना सेल गोळा केले धन आयन आणि ऋण आयन वायरशी जोडलेले आहेत. • त्यानंतर मातीच्या भांड्यात शेणाचे मिश्रण घेऊन त्यात वॉशिंग पावडर व युरिया मिसळला. • हे सर्व केल्यानंतर, त्यामध्ये सेल ठेवले. तीन सेल वर पंख तर १० ते १२ सेल वर टीव्ही चालू शकतो. • या जुगाडामूळे शेकडो गावे प्रकाशमय झाले आहेत.
संदर्भ:- ग्रीन टी.व्ही. इंडिया हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
622
0
संबंधित लेख