व्हिडिओRural Startups
पहा, नाबार्ड शेतकऱ्यांसाठी देत असणाऱ्या सर्व योजना व अनुदान!
शेतकरी मित्रांनो, नाबार्डद्वारे शेतकऱ्यांना विविध योजना चालू आहेत. परंतु त्याची सर्व शेतकऱ्यांना सविस्तर माहिती नसते. नाबार्डद्वारे, पशुपालन, जैविक शेती, कृषी व्यवसाय, राष्ट्रीय पशु अभियान, गोदाम तयार करण्यासाठी अशा अनेक बाबींसाठी योजना व अनुदान दिले जाते. तर यांच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ:- Rural Startups., आपल्याला हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
230
33
संबंधित लेख