पशुपालनपशुवैद्यकीय तज्ञ
शेवगा चार्‍यासाठीचा पर्यायी स्त्रोत!
• मोरिंगा हि चाऱ्यासाठी वापरली जाणारी शेवग्याची एक जात आहे. दुधाळू जनावरांसाठी शेवगा वेगवेगळ्या प्रकारे चारा म्हणून वापरता येतो. उदा, हिरव्या चाराच्या स्वरूपात, वाळलेला शेवगा, मक्याचा भरडा आणि मीठ हे घटक एकत्र मिसळून जनावरांना दिला जाऊ शकतो. • मोरिंगा चारा १-२ सें.मी. आकारात कापूस इतर चारा पिकाप्रमाणेच जनावराला खाण्यास दिला जातो. • मोरिंगा डाळीइतकेच पौष्टिक आहे.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
16
1
संबंधित लेख