AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
01 Mar 20, 06:30 PM
पशुपालनसार समाचार
पशुपालन व्यवसायासाठी आधुनिक यंत्रे
• गुरांना मशीनद्वारे उचलले जाते • जनावरांची हालचाल होऊ नये यासाठी मशीनमध्ये जनावरांना हानी न होता स्तब्ध ठेवले जाते. • नखे व्यवस्थित कापून स्वच्छ केली जातात. • अधिक माहितीसाठी, संपूर्ण व्हिडिओ पाहा. संदर्भ:- सार समाचार हा उपयुक्त व्हिडीओ आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
683
8