AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
05 Jun 19, 10:00 AM
आंतरराष्ट्रीय कृषीबिजनेस फिनलैंड
आधुनिक पशुपालन तंत्रज्ञान
फिनलँडमध्ये उत्पादित केलेला खाद्याचा उत्कृष्ट दर्जा हा आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर आणि शेतीवरील जनावरांचे आरोग्य सुनिश्चित करण्यासह शेती उद्योगातील उच्च मानकांवर आधारित आहे. टॅब व जीपीएस वापरुन कोणत्याही ठिकाणावरून प्राण्याचे निरीक्षण करता येते. संदर्भ - बिझनेस फिनलँड
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
476
0