आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
वाटाणा पिकातील बुरशीचे नियंत्रण तसेच योग्य वाढ करण्यासाठी
शेतकऱ्याचे नाव - श्री. योगेश नरवरे राज्य - मध्य प्रदेश उपाय:- सल्फर ४०% डब्ल्यूपी @२.२५ किलो प्रति ३०० लिटर पाण्यातून प्रति एकरी फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
172
0
संबंधित लेख