कृषि वार्तापुढारी
हायड्रोजन सेन्सर बलूनमुळे हवामान खाते अधिक स्मार्ट
सेन्सर बलूनमुळे हवामान खाते अधिक स्मार्ट बनले आहे. हायड्रोजनच्या सेन्सर बलूनमुळे हवामान खात्याला क्षणाक्षणाचे अचूक अपडेट्स आता मिळू लागले आहेत. देशातील ४० व महाराष्ट्र राज्यातील ५ हवामान केंद्रावरून हे सेन्सर बलून गेल्या काही दिवसांपासून सोडण्यात येऊ लागले असून, दुपारी १२ व मध्यरात्री १२ असे दिवसातून दोन वेळा ते सोडले जातात. हे बलून ४० किमी उंचीपर्यंत जात असून, त्यातील सेन्सरव्दारे हवेतील आर्द्रता, तापमान, वारे, पाऊस, वीज यांचा अचूक वेध घेतला जाईन. हे बलून प्रतिसेन्सर १२ ते १५ हजार रू. आहे. या गॅस भरलेल्या बलूनचे वजन दीड किलो आहे. संदर्भ – पुढारी, २८ जून २०१९
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
52
0
संबंधित लेख