आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कापूस पिकामध्ये पिठ्या ढेकूण किडीचे नियंत्रण!
शेतकऱ्याचे नाव:- श्री. ज्ञानेश्वर कारभारी बगले राज्य:- राजस्थान उपाय:- ब्युप्रोफेंझिन ७० डीएस @१२० ग्रॅम प्रति २०० लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रति एकरी फवारणी करावी.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
107
22
संबंधित लेख