आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
भेंडीमधील रस शोषक किडीचे व्यवस्थापन
भेंडीच्या प्रादुर्भाव झालेल्या प्राथमिक अवस्थेत निमतेल ३०० पीपीएम @७५ मिली प्रति १५ लि. पाण्यात फवारणी करावी किंवा व्हर्टीसेलीअम लेकानी ७५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यात फवारणी करा. जर प्रादुर्भाव जास्त असेल, तर इमाडाक्लोप्रिड१७.८ %एस एल @५ मिली किंवा थायमेथोक्झाम २५%डब्लू जी ५ ग्रॅम प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीटकनाशकची फवारणी १० ते १५ दिवसाच्या अंतराने करावी. १० निळे व १० पिवळे चिकट सापळे प्रति एकरी वापरावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
137
0
संबंधित लेख