जैविक शेतीग्रीन टीव्ही
सेंद्रिय शेतीत खत व्यवस्थापन!
सेंद्रिय शेतीत विविध माध्यमांतून पोषक घटकांचा पुरवठा केला जातो. त्यामुळे पिकांमध्ये कोणत्याही घटकाची कमतरता दिसत नसून विषमुक्त उत्पादन मिळते. तर हि कोणती उत्पादने आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवट्पर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- ग्रीन टीव्ही इंडिया हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
199
3
संबंधित लेख