आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कपाशीमधील लाल्याचे व्यवस्थापन
कापूस पीक वाढीच्या सुरूवातीच्या टप्प्यात लाल्याचा प्रादुर्भाव आढळून येतो. ही समस्या येऊ नये, यासाठी मॅग्नेशियम सल्फेट @ 10-15 किलो / एकर जमिनीतून द्यावे.
कापुसबद्दलचा सल्ला उपयुक्त वाटला, तर पिवळ्या रंगाचा अंगठा/लाईक दाबा.
615
1
संबंधित लेख