AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
07 Mar 19, 10:00 AM
गुरु ज्ञानअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
भेंडीमधील फळ पोखरणाऱ्या अळीचे व्यवस्थापन
ज्या शेतकऱ्याला उन्हाळ्यामध्ये पाण्याची उपलब्धता आहे. ते शेतकरी भेंडीची लागवड करतात. मात्र भेडीमधील आतील भाग फळ पोखरणारी अळी खाऊन या पिकाचे नुकसान करते. _x000D_ _x000D_ एकात्मिक व्यवस्थापन –_x000D_ • भेंडी तोडणी वेळच्या वेळी करावी._x000D_ • तोडणीच्या वेळी प्रादुर्भाव झालेल्या भेंडी वेगळ्या करून नष्ट कराव्यात.
• जास्त परिपक्व किंवा खराब झालेल्या भेंड्या जनावरांना खाऊ घालाव्यात ._x000D_ • बीटी अधारित पावडर १० ग्रॅम किंवा बवेरीया बॅसियाना ४० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात संध्याकाळच्या वेळी फवारणी करावी._x000D_ • प्रादुर्भाव झालेल्या प्राथमिक अवस्थेत निम आधारित कीटकनाशकची फवारणी करावी. जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
782
15