AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
09 Dec 19, 12:00 PM
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
जनावरांचे थंडीमधील व्यवस्थापन.
हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे, जनावरांना अतिशीत होण्यापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजेत, अन्यथा तापमानाचा प्रतिकूल परिणाम जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊन जनावरांच्या दुधाची उत्पादन क्षमता कमी होते.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
314
1