आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
फळपिकात बहार धरण्यापूर्वी काडी पक्वतेसाठी नियोजन
डाळिंब व संत्रा/लिंबूवर्गीय पिकात आंबे बहार धरण्यापूर्वी पिकास ताण देताना ०: ५२:३४ विद्राव्य खत @ ३ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन ३ ते ५ दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी जेणेकरून काडी मध्ये चांगले अन्नद्रव्ये तयार होईल व काडी पक्व झाल्यामुळे बहार येताना बागेत चांगली फुलधारणा होण्यास मदत होईल.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
57
0
संबंधित लेख