आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
कोबी पिकांमध्ये मावा किडीमुळे होणारे नुकसान जाणून घ्या.
या किडीचे प्रौढ व पिल्ले या दोन्हीही अवस्था पानांमधील रसशोषण करतात. प्रादुर्भावग्रस्त असणाऱ्या कोबी गड्ड्यावर काळ्या काजळीसारखा थर तयार होतो. याच्या नियंत्रणासाठी असीटामाप्रिड २० एसपी @ ३ ग्रॅम किंवा सायनट्रनिलिप्रोल १० ओडी @३ मिली किंवा टॉल्फेनपिरॅड १५ ईसी @ १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
117
0
संबंधित लेख