AgroStar Krishi Gyaan
Pune, Maharashtra
03 May 19, 01:00 PM
कृषि वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चर
मिजोरममध्ये मक्का पिकाचे फॉल आर्मीवर्ममुळे नुकसान
फॉल आर्मीवार्म या कीटकामुळे मिझोरममध्ये १,४०९ हेक्टरमध्ये मक्का पिकाचे नुकसान झाले आहे. राज्य कृषी निदेशालयचे एका वरिष्ठ अधिकारीनुसार, राज्याच्या सर्व आठ जिल्ह्यामध्ये मक्काच्या पिकांवर फॉल आर्मीवार्म (स्पोडोप्टेरा फ्रूजीपेर्डा) चा प्रादुर्भाव झाला आहे. राज्यात जवळजवळ १८.०५ कोटी रू. मक्काच्या पिकांवर हा प्रादुर्भाव झाला आहे. राज्य पातळीवर फॉल आर्मीवार्मच्या झालेल्या प्रादुर्भाव नियंत्रणासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम (आरआरटी) (आरआरटी) तयार केली आहे. कृषी अधिकाऱ्यांनीदेखील पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. मक्काचे पीक घेणाऱ्या ८० टक्के गावात जिथे याचा प्रादुर्भाव झाला आहे तिथे तपासणी केली जात आहे.
डॉ. राजीव वार्ष्णेय या परियोजनाचे प्रमुख आणि आईसीआरआईएसएटीचे रिसर्च प्रोग्रॅम डायरेक्टर जेनेटिक गेन्स (आरपीजीजी) यांनी सांगितले की, आम्हाला १३ महत्वपूर्ण लक्षणांविषयी जबाबदार असलेल्या जीन्सविषयी माहिती मिळविण्यात यश मिळाले. उदा, आम्हाला आरईन १, बी - १, ३-गलूसैंस, आरईएफ ६ सारख्या जीन्सचा शोध घेतला असून, जे पीक ३८० सी पर्यंत तापमान सहन करू शकते आणि उच्च उत्पादकता मिळविण्यास मदत करू शकतो. संदर्भ - आउटलुक अॅग्रीकल्चर, ३० एप्रिल २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
1
0